#🤷♀️लाडक्या बहिणींच्या तक्रारींसाठी हेल्पलाइन नंबर📢 : लाडकी बहीण योजनेसाठी १८१ क्रमांकाची हेल्पाईनन नंबर......................
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण या योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्वपूर्ण घोषणा महिला व बालविकास विभागाने केली. या योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण केल्यानंतरही अनेक लाभार्थ्यांना हप्ता न मिळणे, ई केवायसी पूर्ण न होणे यासारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून या समस्यांचे निराकरण करण्यासाठी १८१ ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भातील घोषणा एक्सवरून केली.
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ