फॉलो करा
Deepak pandurang jadhav
@piryana733
6
पोस्ट
17
फॉलोअर्स
Deepak pandurang jadhav
799 जणांनी पाहिले
नारळ म्हणजे शुभतेचे प्रतीक ! जसं समुद्र असीम आहे, तसं तुमचं सौख्यही असीम होवो... आजच्या दिवशी समुद्राला नारळ वाहून सकारात्मकतेकडे वाटचाल करूया... नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! #WorliKoliwada #🎭Whatsapp status #🙏आई एकविरा 🙏
Deepak pandurang jadhav
7.8K जणांनी पाहिले
मैत्री हे असं निखळ नातं आहे ज्याला कोणत्याच पुराव्याची आपल्याला गरज लागत नाही. मित्र-मैत्रिणी असे असतात ज्यांच्याबरोबर आपण सुख-दु:ख वाटू शकतो. काहीही गोष्टी त्यांना शेअर करू शकतो.याच मैत्रीविषयी आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा दिवस #🎭Whatsapp status #🥳फ्रेंडशिप : Boys VS Girls🧏‍♀️
See other profiles for amazing content