फॉलो करा
ओम
@pranavt9191
2,627
पोस्ट
48,438
फॉलोअर्स
ओम
577 जणांनी पाहिले
15 दिवसांपूर्वी
स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता.. राजमाता जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..! मराठा मातीत ज्याने केला गनिमी कावा, तो एकच होता राजमाता जिजाऊंचा छावा, सांभाळले तिने सर्वांना मायेने आणि प्रेमाने, स्वराज्य उभे राहिले तिच्याच आशीर्वादाने.. राजमाता जिजाऊ जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. #राजमाता जिजाऊ जयंती #🙏राजमाता जिजाऊ जयंती 💐 #🚩राजमाता जिजाऊ जयंती 💐 #🎭Whatsapp status
See other profiles for amazing content