फॉलो करा
Shailesh Hindlekar
@shaileshhindlekar
2,168
पोस्ट
11,947
फॉलोअर्स
Shailesh Hindlekar
729 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
शेकडो मैल स्थलांतर करूनही, पक्षी पुन्हा आपल्या मूळ गावी परततात, कितीही उंच झेप घेतलीत, तरी आपलं घर विसरू नका #📝कविता / शायरी/ चारोळी #कविता #💗प्रेम #🙂 शुभेच्छा #🥰प्रेम कविता📝
Shailesh Hindlekar
737 जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
खारुताई... गोजीरवाणा प्राणी. पण बागेतली तुळस, कोवळी रोपटी फस्त करुन पसार होतात, तेव्हा फार राग येतो. #🌳निसर्ग फोटोग्राफी #💖रोमॅन्टीक Love #💗प्रेम #💑तुझी माझी जोडी
Shailesh Hindlekar
670 जणांनी पाहिले
5 दिवसांपूर्वी
आपल्याकडे असे अनेक गोड गळ्याचे गायक असतील, ज्यांच्या पत्नीला देवाने, चिरका, भसाडा आवाज दिला आहे. पण असं घडतं जगात. नर कोकीळ पक्षी गोड गातो, पण रंगाने काळा कुट्ट असतो. मादी इतकं छान, ठिपकेदार लुगडं नेसली आहे, पण आवाज म्हणजे, नुसता कलकलाट असतो. देवाने दान देताना, कुठे काही जास्त वाढलंय, कुठे हात आखडता घेतलाय. आपण निमूटपणे, त्याने दिलेलं भोगायचं आहे. #🌳निसर्ग फोटोग्राफी #पक्षी
Shailesh Hindlekar
3.9K जणांनी पाहिले
5 दिवसांपूर्वी
आपल्याकडे असे अनेक गोड गळ्याचे गायक असतील, ज्यांच्या पत्नीला देवाने, चिरका, भसाडा आवाज दिला आहे. पण असं घडतं जगात. नर कोकीळगोड गातो, पण रंगाने काळा कुट्ट असतो. मादी इतकं छान, ठिपकेदार लुगडं नेसली आहे, पण आवाज म्हणजे, नुसता कलकलाट असतो. देवाने दान देताना, कुठे काही जास्त वाढलंय, कुठे हात आखडता घेतलाय. आपण निमूटपणे, त्याने दिलेलं भोगायचं आहे #🌳निसर्ग फोटोग्राफी #पक्षी
See other profiles for amazing content