सुप्रभात आणि नमस्कार,
आज पासून सुरू होत असलेल्या दिपोत्सवाच्या आपणास व कुटुंबातील सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
१७-१०-२५---- वसुबारस
१८-१०-२५ -- धनत्रयोदशी
२०-१०-२५--- नरकचतुर्दशी
२१-१०-२५--- लक्ष्मी पूजन
२२-१०-२५---बलीप्रतिपदा( दिवाळी पाडवा)
२३-१०-२५--- भाऊबीज. #✨दिवाळी स्टेटस🪔 #🐄वसुबारस🌸 #⌚दिवाळी पूजन शुभ मुहूर्त🪔 #🙏धनत्रयोदशी पूजेचा शुभ मुहूर्त💰
हि दिवाळी आपणांस आनंदाची भरभराटीची आणि उत्तम आरोग्यदायी जावो अश्या प्रकाशमय , तेजोमय शुभेच्छा 🙏🤝❤️