Magic Share BannerEpisodic Banner

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंती

41 Posts • 27K views
Santosh D.Kolte Patil
596 views • 2 months ago
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे अजिंक्य योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांची आज जयंती. आपल्या समशेरीच्या जोरावर मराठा साम्राज्याचा विस्तार अर्ध्या हिंदुस्तानात पोहोचविणाऱ्या या रणमार्तंडाला जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा ! #BajiraoPeshwa #बाजीराव_पेशवे #थोरले बाजीराव पेशवा जयंती #💐बाजीराव पेशवे जयंती 💐 #श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंती #‼️*श्रीमंत बाजीराव पेशवे*‼️ #बाजीराव पेशवे जयंती
7 shares