ShareChat
click to see wallet page
#🌹🌹☕️Good morning ☕️🌹🌹# 🌄 सु-प्रभात 🌄 #❤️ GOOD MORNING SPECIAL ❤️# 💕Have a beautiful mornin #📝कविता / शायरी/ चारोळी #कविता #✍मराठी साहित्य
🌹🌹☕️Good morning ☕️🌹🌹# 🌄 सु-प्रभात 🌄 #❤️ GOOD MORNING SPECIAL ❤️# 💕Have a beautiful mornin - सांज बघ ओसरला दिन सांज प्रकाश उतरला रंग , 1 तांबडा पश्चिमा विखुरला 3 भरून अंगणी पिलांचा 8 खेळ आता आवरला विझवल्या चुलीचा 3೦ న 8 जाळ पुन्हा चेतवला n = गोट्यात घुंगरू नाद -= गोड किणकिणला म्हसवडा गोजिरा चरणीतून परतला परतेल धनी इतक्यात तुझा थकलेला झाडून ओसरी दाव दिवा तुळशीला सांज बघ ओसरला दिन सांज प्रकाश उतरला रंग , 1 तांबडा पश्चिमा विखुरला 3 भरून अंगणी पिलांचा 8 खेळ आता आवरला विझवल्या चुलीचा 3೦ న 8 जाळ पुन्हा चेतवला n = गोट्यात घुंगरू नाद -= गोड किणकिणला म्हसवडा गोजिरा चरणीतून परतला परतेल धनी इतक्यात तुझा थकलेला झाडून ओसरी दाव दिवा तुळशीला - ShareChat

More like this