#🙏कॉंग्रेसच्या माजी नेत्याचे दु:खद निधन🌺
महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री, कॉंग्रेस पक्षाचे नेते श्री. सुरूपसिंग नाईक यांचे आज निधन झाले. ही निधनाची वार्ता अत्यंत वेदनादायक आहे. ते प्रदिर्घ काळ नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर मतदारसंघाचे आमदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे आदिवासी समाजाने हक्काचे नेतृत्व गमावले आहे.
भावपुर्ण श्रद्धांजली!🙏🪔🌺
#💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #भावपूर्ण श्रद्धांजली #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ताज्या बातम्या
00:32
