❌ लाडकी बहिण योजनेचा हप्ता जमा झाला नाही? घाबरू नका ❗ कारण असू शकतात 👇 👉 कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त 👉 कुटुंबातील सदस्य आयकर भरणारा 👉 सरकारी कर्मचारी / निवृत्तीवेतनधारक 👉 इतर योजनेतून ₹1500 मिळत आहेत 👉 चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) 👉 खासदार / आमदार / मंडळ सदस्य 👉 KYC अपूर्ण / चुकीची / Success न झालेली 👉 नवीन बँक खाते असून आधार लिंक नाही 📌 उपाय काय? ✔ जवKYC Status पुन्हा verify करा 🔔 नवीन अपडेटसाठी Follow करा 🔁 ही माहिती नक्की शेअर करा.
#मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना 2024 #मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना #माझी लाडकी बहीण योजना #📄सरकारी योजना#सरकारी योजना #सरकारी योजना📣🎯
00:05
