ShareChat
click to see wallet page
#शुभ सकाळ #morning #good morning #🌷🌷शुभप्रभात🌷🌷 ##शुभप्रभात#
शुभ सकाळ - ஈனி पडलं की रस्ता दिसत नाही , धुकं  म्हणून आपण चालणं थांबवत नाही. जसयसं पाऊल पुढे पडतं , तसा रस्ता मोकळा होतो. भविष्याची काळजी सुद्धा अशीच असते. उद्या कसं होईल याचा विचार करण्यापेक्षा... आज एक पाऊल टाका , रस्ता आपोआप सापडेल. शुभ सकाळ! प्रभात ஈனி पडलं की रस्ता दिसत नाही , धुकं  म्हणून आपण चालणं थांबवत नाही. जसयसं पाऊल पुढे पडतं , तसा रस्ता मोकळा होतो. भविष्याची काळजी सुद्धा अशीच असते. उद्या कसं होईल याचा विचार करण्यापेक्षा... आज एक पाऊल टाका , रस्ता आपोआप सापडेल. शुभ सकाळ! प्रभात - ShareChat

More like this