पुष्पप्रभात
ShareChat
click to see wallet page
@pushpaprabhat
pushpaprabhat
पुष्पप्रभात
@pushpaprabhat
शुभ सकाळ मेसेज
#morning #शुभ सकाळ #good morning #🌷🌷शुभप्रभात🌷🌷
morning - পিতান নুপ নমীল, तर लाडू विखुरतो... एकजीव होत नाही. त्याला आकार द्यायला , तुपाचा ओलावा लागतोच! घराचंही तसंच आहे. जोडून ' ঠনামলা माणसांना हक्क किंवा अधिकार नाही, प्रेमाचा ओलावा लागतो. शुभ सकाळ! प्रभात পিতান নুপ নমীল, तर लाडू विखुरतो... एकजीव होत नाही. त्याला आकार द्यायला , तुपाचा ओलावा लागतोच! घराचंही तसंच आहे. जोडून ' ঠনামলা माणसांना हक्क किंवा अधिकार नाही, प्रेमाचा ओलावा लागतो. शुभ सकाळ! प्रभात - ShareChat
#🌷🌷शुभप्रभात🌷🌷 #good morning #शुभ सकाळ #morning
🌷🌷शुभप्रभात🌷🌷 - बाजारात भाजी घेताना आपण दहा वेळा पारखून घेतो , कारण कष्टाच्या पैशाची आपल्याला किमत असते. नात्यांचंही तसंच करायला हवं॰ जी भाणसं कठीण काळात खोटी ठरतात.०० त्यांना आपल्या आयुष्याच्या पिशवीत जागा द्यायची नसते! शुभ सकाळा प्रभात बाजारात भाजी घेताना आपण दहा वेळा पारखून घेतो , कारण कष्टाच्या पैशाची आपल्याला किमत असते. नात्यांचंही तसंच करायला हवं॰ जी भाणसं कठीण काळात खोटी ठरतात.०० त्यांना आपल्या आयुष्याच्या पिशवीत जागा द्यायची नसते! शुभ सकाळा प्रभात - ShareChat
#good morning #शुभ सकाळ #🌷🌷शुभप्रभात🌷🌷 #morning
good morning - सुपाचा एक गुण खूप सुंदर आहे. ते कचरा आणि हलकं तेवढं उडवून लावतं, आणि जड व चांगले दाणे... ठेवून घेतं! स्वतःच्या जवळ आपल्यालाही स्वभावात हाच बदल करायचा आहे. नको असलेले विचार सोडून द्या, आणि जी माणसं मोलाची आहेत.. त्यांना हृदयाच्या जवळ जपा. शुभ सकाळ! স্রপার सुपाचा एक गुण खूप सुंदर आहे. ते कचरा आणि हलकं तेवढं उडवून लावतं, आणि जड व चांगले दाणे... ठेवून घेतं! स्वतःच्या जवळ आपल्यालाही स्वभावात हाच बदल करायचा आहे. नको असलेले विचार सोडून द्या, आणि जी माणसं मोलाची आहेत.. त्यांना हृदयाच्या जवळ जपा. शुभ सकाळ! স্রপার - ShareChat
#शुभ सकाळ #morning #good morning #🌷🌷शुभप्रभात🌷🌷 ##शुभप्रभात#
शुभ सकाळ - ஈனி पडलं की रस्ता दिसत नाही , धुकं  म्हणून आपण चालणं थांबवत नाही. जसयसं पाऊल पुढे पडतं , तसा रस्ता मोकळा होतो. भविष्याची काळजी सुद्धा अशीच असते. उद्या कसं होईल याचा विचार करण्यापेक्षा... आज एक पाऊल टाका , रस्ता आपोआप सापडेल. शुभ सकाळ! प्रभात ஈனி पडलं की रस्ता दिसत नाही , धुकं  म्हणून आपण चालणं थांबवत नाही. जसयसं पाऊल पुढे पडतं , तसा रस्ता मोकळा होतो. भविष्याची काळजी सुद्धा अशीच असते. उद्या कसं होईल याचा विचार करण्यापेक्षा... आज एक पाऊल टाका , रस्ता आपोआप सापडेल. शुभ सकाळ! प्रभात - ShareChat
#शुभ सकाळ #morning #good morning #🌷🌷शुभप्रभात🌷🌷 ##शुभप्रभात#
शुभ सकाळ - स्वेटर विणताना एक टाका सुलट घ्यावा लागतो , तर एक टाका उलट.. तेव्हाच त्य़ा लोकरीला सुंदर नक्षी येते. आयुष्याचंही तसंच आहे. सुखाचे सुलट आणि उलट दिवस ತಗ आल्याशिवाय... जगण्याला शोभा যন নামী! शुभ सकाळ! प्रभात स्वेटर विणताना एक टाका सुलट घ्यावा लागतो , तर एक टाका उलट.. तेव्हाच त्य़ा लोकरीला सुंदर नक्षी येते. आयुष्याचंही तसंच आहे. सुखाचे सुलट आणि उलट दिवस ತಗ आल्याशिवाय... जगण्याला शोभा যন নামী! शुभ सकाळ! प्रभात - ShareChat