असावे कुणीतरी आपली वाट पाहणारे
आपल्यावर रागावून स्वतःच माफी मागणारे
आपल्यात स्वतःला हरवून जाणारे
असावे कुणीतरी मनातल्या मनात
प्रेमाचे नाते हळूवार जपणारे...
*शुभ रात्री*
*आपला मित्र:- पंकज आहुजा*
🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁 #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #माझे विचार😎😍 #🎭Whatsapp status #🤘मैत्री स्टेट्स #💫माझी कला
