INSTALL
@pankaj272727
Pankaj Ahuja
@pankaj272727
29,518
फॉलोअर्स
7
फॉलोईंग
48,377
पोस्ट
लाईक,कमेंट्स,शेअर,&फाॅलो करा
Follow
Pankaj Ahuja
485 जणांनी पाहिले
•
5 तासांपूर्वी
फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य किरणांची आवश्यकता असते तसेच मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते.. तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देवू नका. कारण लोक नेहमी सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात, लोखंडाच्या नाही.. *शुभ रात्री* *आपला मित्र :- पंकज आहुजा* 🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁
#🎭Whatsapp status
#🤘मैत्री स्टेट्स
#💫माझी कला
#😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
#माझे विचार😎😍
11
15
कमेंट
Pankaj Ahuja
559 जणांनी पाहिले
•
5 तासांपूर्वी
#💫माझी कला
#😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
#🤘मैत्री स्टेट्स
#माझे विचार😎😍
#🎭Whatsapp status
12
11
कमेंट
Pankaj Ahuja
457 जणांनी पाहिले
•
19 तासांपूर्वी
आकाशाला टेकतील असे हात नाही माझे ......... चंद्र -सूर्य साठून ठेवीन असे डोळे नाहीत माझे ........... पण तुझी मैत्री साठून ठेवेन एवढे हृदय नक्कीच आहे माझे .... *Good morning* *आपला मित्र :- पंकज आहुजा* 🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁
#🎭Whatsapp status
#माझे विचार😎😍
#😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
#🤘मैत्री स्टेट्स
#💫माझी कला
14
13
कमेंट
Pankaj Ahuja
626 जणांनी पाहिले
•
19 तासांपूर्वी
#🎭Whatsapp status
#माझे विचार😎😍
#😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
#🤘मैत्री स्टेट्स
#💫माझी कला
14
13
कमेंट
Pankaj Ahuja
518 जणांनी पाहिले
•
1 दिवसांपूर्वी
आकाशाला गवसणी घालून गगनभेदी भरारी मारणा-या गरुडाला ही पाण्याच्या एका थेंबासाठी खाली यावं लागत...... पण त्याचं खाली येणं म्हणजे त्याची हार नसते..... पुन्हा एका उंच भरारिची ती तयारी असते... *Good Night* *आपला मित्र :- पंकज आहुजा* 🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁
#😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
#🤘मैत्री स्टेट्स
#माझे विचार😎😍
#💫माझी कला
#🎭Whatsapp status
13
10
कमेंट
Pankaj Ahuja
703 जणांनी पाहिले
•
1 दिवसांपूर्वी
#🤘मैत्री स्टेट्स
#माझे विचार😎😍
#💫माझी कला
#😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
#🎭Whatsapp status
9
21
कमेंट
Pankaj Ahuja
396 जणांनी पाहिले
•
1 दिवसांपूर्वी
झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो तो पर्यंत तो "" कचरा " साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतः"कचरा" होवून जातो. त्यामुळे एकत्र रहा... *Good morning* *आपला मित्र :- पंकज आहुजा* 🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁
#💫माझी कला
#😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
#माझे विचार😎😍
#🎭Whatsapp status
#🤘मैत्री स्टेट्स
13
12
कमेंट
Pankaj Ahuja
641 जणांनी पाहिले
•
1 दिवसांपूर्वी
#🎭Whatsapp status
#😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
#🤘मैत्री स्टेट्स
#माझे विचार😎😍
#💫माझी कला
4
7
कमेंट
Pankaj Ahuja
662 जणांनी पाहिले
•
2 दिवसांपूर्वी
#😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
#माझे विचार😎😍
#🎭Whatsapp status
#🤘मैत्री स्टेट्स
#💫माझी कला
14
6
कमेंट
Pankaj Ahuja
395 जणांनी पाहिले
•
2 दिवसांपूर्वी
असावे कुणीतरी आपली वाट पाहणारे आपल्यावर रागावून स्वतःच माफी मागणारे आपल्यात स्वतःला हरवून जाणारे असावे कुणीतरी मनातल्या मनात प्रेमाचे नाते हळूवार जपणारे... *शुभ रात्री* *आपला मित्र:- पंकज आहुजा* 🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁
#😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
#माझे विचार😎😍
#🎭Whatsapp status
#🤘मैत्री स्टेट्स
#💫माझी कला
12
13
कमेंट
Your browser does not support JavaScript!