आकाशाला गवसणी घालून गगनभेदी भरारी
मारणा-या गरुडाला ही पाण्याच्या एका
थेंबासाठी खाली यावं लागत......
पण त्याचं खाली येणं म्हणजे
त्याची हार नसते.....
पुन्हा एका उंच भरारिची ती तयारी असते...
               *Good Night*
*आपला मित्र :- पंकज आहुजा*
🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁 #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🤘मैत्री स्टेट्स #माझे विचार😎😍 #💫माझी कला #🎭Whatsapp status
