फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देवू नका. कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही..
               *शुभ रात्री*
  *आपला मित्र :- पंकज आहुजा*
🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁 #🎭Whatsapp status #🤘मैत्री स्टेट्स #💫माझी कला #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #माझे विचार😎😍
