ShareChat
click to see wallet page
#☹️लोकप्रिय भाजपा आमदाराचे दुःखद निधन💐 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #📢17 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #👆 करंट_अफेअर्स
☹️लोकप्रिय भाजपा आमदाराचे दुःखद निधन💐 - wayzneu कर्डिलेंचे निधन, रोहित पवारांकडून दुःख व्यक्त राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर आमदार रोहित पवारांनी दुःख व्यक्त केले आहे. आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं अल्पश आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांचं असं अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब व मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसला आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत! भावपूर्ण श्रद्धांजली असे रोहित पवारांनी ट्वीट करत म्हटले. wayzneu कर्डिलेंचे निधन, रोहित पवारांकडून दुःख व्यक्त राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर आमदार रोहित पवारांनी दुःख व्यक्त केले आहे. आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं अल्पश आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांचं असं अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब व मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसला आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत! भावपूर्ण श्रद्धांजली असे रोहित पवारांनी ट्वीट करत म्हटले. - ShareChat

More like this