MLC Controversy : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणी कोल्हापूर सर्किट खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय; न्यायमूर्तींनी म्हटले 'राज्यासाठी अत्यंत निर्णायक...'
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रलंबित याचिकेवर आज कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान हे प्रकरण न्यायिक दृष्ट्या अधिक व्यापक असल्याचे नमूद करत, ते मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य खंडपीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे या मुद्द्याला नवे वळण मिळाले असून पुढील कार्यवाही आता मुंबईतून होणार आहे., महाराष्ट्र News, Times Now Marathi