हैदराबाद हाऊसमध्ये पुतिन-मोदींची भेट; युक्रेन युद्धावर चर्चा, 'भारत तटस्थ नाही, शांततेच्या बाजूने - पंतप्रधान मोदी
ठकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना स्पष्ट केले की, भारत या युद्धाबाबत तटस्थ नसून ठामपणे शांतीच्या बाजूने उभा आहे. युद्ध संपवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाला भारत समर्थन देईल, असे त्यांनी नमूद केले. मोदी म्हणाले की, सर्वांच्या कल्याणासाठी आणि स्थैर्यासाठी संवादाच्या माध्यमातून शांतीचे मार्ग शोधणे अत्यावश्यक आहे., News News, Times Now Marathi