Gold Price Hike: सोन्याच्या दरात प्रचंड मोठी तेजी येणार, तब्बल 30 टक्क्यांपर्यंत वाढ होणार
Gold Rate: यंदाच्या वर्षात सोन्याच्या दरात मोठी तेजी पहायला मिळाली. ही तेजी नववर्षातही कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने सोन्याच्या दरातील तेजीबाबत एक मोठा अंदाज वर्तवला आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे? जाणून घ्या..., News News, Times Now Marathi