DR Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनानिमित्त 13 रेल्वे स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद, या कालावधीसाठी रेल्वेचा मोठा निर्णय
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रवाशांची सुरक्षितता आणि गोंधळ टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या हद्दीतील 13 प्रमुख स्थानकांवर विशेष उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करणे, प्रवासी हालचालीचे नियंत्रण, मार्गदर्शनासाठी विशेष काऊंटर आणि गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र व्यवस्था यांचा समावेश आहे., महाराष्ट्र News, Times Now Marathi