Cyber Security App : प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सायबर सुरक्षा ॲप अनिवार्य, असं करणार प्रोटेक्शन
भारत सरकारने देशातील मोबाईल वापरकर्त्यांची सायबर सुरक्षितता मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दूरसंचार विभागाने आता भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक नवीन स्मार्टफोनमध्ये ‘संचार साथी’ हे अधिकृत सुरक्षा अॅप प्रीलोड करणे बंधनकारक केले आहे. या अॅपमुळे फोन चोरी, फसवणूक कॉल, आणि सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण मिळणार असून आधीच सात लाखांहून अधिक चोरीचे फोन शोधण्यात या अॅपने मदत केली आहे., News News, Times Now Marathi