इंडिगोच्या गोंधळानंतर रेल्वे तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांची धावपळ; रेल्वे तिकीटांचे दर वाढणार? वाचा सविस्तर
देशभरात इंडिगोच्या विमानांचे उड्डाण मोठ्या प्रमाणात रद्द करण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विमान सेवा कोलमडल्याने आता प्रवाशांनी भारतीय रेल्वेने प्रवास करण्यासाठी तिकीट मिळवण्यास सुरुवात केली आहे. देशभरातील अनेक मार्गावरील विमाने रद्द झाल्याने रेल्वे तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली आहे., देश News, Times Now Marathi