भारतीय जनता पक्ष,महाराष्ट्र प्रदेशाचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष
माननीय श्री.रविंद्रजी चव्हाण साहेब यांना
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आपल्या दूरदृष्टी, कुशल नेतृत्व राज्याच्या विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या आपल्या प्रेरणादायी नेतृत्वाला आजच्या या विशेष दिवशी शुभेच्छा देताना आनंद वाटतो.
ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आगामी वाटचालीसाठी अधिक सामर्थ्य देवो, हीच प्रार्थना.
आपल्या पक्षकार्याला सलाम, आणि आपल्या भविष्याच्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
भाजपा महाराष्ट्र
#रविंद्र_चव्हाण
Ravindra Chavan #रविंद्र चव्हाण #रविंद्र दादा चव्हाण वाढदिवस #महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष #महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण #भाजपा
