भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांचं बलिदान देणारे महान स्वातंत्र्य सेनानी, प्रखर राष्ट्रभक्त, पंजाब केसरी लाला लजपत राय जी यांची आज पुण्यतिथी. देशासाठी मोठमोठी आंदोलनं करणं, तुरुंगात जाण्यापासून ते निडरपणे ब्रिटिशांच्या लाठ्या खाणं.... ते कधीही मागे हटले नाहीत. बँकिंग क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान देत त्यांनी पंजाब नॅशनल बँक आणि लक्ष्मी विमा कंपनीची स्थापना केली होती. आपल्या निष्पक्ष स्वभावामुळे ते जनतेचे प्रेरणास्रोत बनले. देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वास पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.!
#लाला लजपतराय स्मृतीदिन 💐 #लाला लजपतराय राय पुण्यतिथी #🙏🏾लाला लजपत राय पुण्यतिथी 💐 #📅लाला लजपतराय पुण्यतिथी🙏 #लाला लजपतराय पुण्यतिथी...🌷🌷
देशातील प्रत्येक घटकांचा अभ्यास करून अन्यायाला चव्हाट्यावर आणण्याचे मौलिक कार्य करणाऱ्या व प्रत्येक गोष्ट ही जनमानसात पोहोचवण्याचे काम करणाऱ्या प्रसार माध्यमातील सर्व पत्रकार बंधू-भगिनींना राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा!
#राष्ट्रीय पत्रकारिता दिन 🗞️ #राष्ट्रीय पत्रकारिता दिन
#🚩उत्पत्ती एकादशी🌷
कार्तिक कृ.११
धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार । धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ॥
धन्य भागिरथी मनकर्णिका वोघा।आणिक हो गंगा त्रिवेणी त्या॥
धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग। मिळाले ते सांगआळंकापुरीं॥
नामा म्हणे धन्य भाग्याचे हे संत । जाला पहा एकांत ज्ञानोबाचा॥
उत्पत्ती एकादशी आणि आळंदी यात्रेच्या सर्व भाविकांना मंगलमय शुभेच्छा...!
#आळंदीयात्रा
#कार्तिकवारी
#आळंदी कार्तिकी यात्रा⛳ #🚩आळंदी यात्रा🌹🙏 #🚩 उत्पत्ती एकादशी 🌺 #🚩 उत्पत्ती एकादशी
भूदान चळवळीचे प्रणेते भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांची आज पुण्यतिथी! नैतिक सामाजिक शिकवणीला व्यावहारिक कृतीची जोड देत विनोबांनी आपले संपूर्ण जीवन भारतीय समाजाच्या सेवेसाठी अर्पण केले. त्यांचे चरित्र भारतीयांना सदैव प्रेरणा देत राहील. आचार्य विनोबा भावे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.!
#Vinobhabhave
#आचार्य विनोबा भावे पुण्यतिथी #🌷आचार्य विनोबा भावे पुण्यतिथी🙏 #🌸आचार्य विनोबा भावे पुण्यतिथी🙏 #विनोबा भावे पुण्यतिथी #🙏 विनोबा भावे🙏
जागतिक मधुमेह दिन
मधुमेह (डायबेटीस) हा आजार इतर अनेक आजारांना आमंत्रण देत असतो... म्हणूनच डायबेटीस होऊ नये यासाठी आपण आपली आणि आपल्या कुटूंबियांची दक्षता घेऊया..!
#जागतिक मधुमेह दिन #🩺जागतिक मधुमेह दिन💊 #🩺जागतिक मधुमेह दिन 💉 #जागतिक मधुमेह दिवस
क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची आज जयंती ! या देशात शिवरायांचे स्वराज्य पुन्हा यावे, हा देश स्वतंत्र व्हावा व रयत स्वाभिमानाने जगावी यासाठी त्यांनी देशात सशस्त्र क्रांती घडवली होती. त्यांच्याच प्रेरणेने या देशाने अनेक क्रांतिकारक घडले. विनम्र अभिवादन!
#लहुजी वस्ताद साळवे जयंती #क्रांतीवीर लहुजी (वस्ताद) साळवे #आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे #आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंती #क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे जयंती
उज्ज्वल भारताचे भविष्य
असणार्या बालमित्रांना
बालदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
#ChildrensDay
#बालदिन
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
#पंडित जवाहरलाल नेहरू जयंती/बालदिन 💐 #बाल दिन #🙏 पंडित जवाहरलाल नेहरू #पंडित मोतीलाल नेहरू जयंती #बालदिन 👥 / पंडित जवाहरलाल नेहरू जयंती💐
ज्येष्ठ समाजसेविका, अनाथांचा आधार,
पद्मश्री स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या जयंतीनिमित्त
विनम्र अभिवादन !
त्यांचे समाजकार्य आम्हाला सदैव प्रेरित करत राहील.
#sindhutaisapkal
#🙏🏾सिंधुताई सपकाळ जयंती💐 #सिंधुताई सपकाळ जयंती #थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ जयंती #सिंधुताई सपकाळ
#👶बालदिनाच्या शुभेच्छा🥳
लहान मुलं ही देशाचं भविष्य आहेत. आज त्यांना उत्तम मार्गदर्शन मिळाल्यास उद्या ते देशाला प्रगतीच्या नवनवीन शिखरांवर घेऊन जातील. अगणित स्वप्न उरी बाळगणाऱ्या देशभरातील सर्व बालकांना व आमच्या मुक्ता ला बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
#बालदिन #बालदिन #बाल दिन #बाल दिन
सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक आणि लढाऊ समाजसेवक सेनापती बापट यांची आज जयंती! संयुक्त महाराष्ट्र चळवळीसह स्वातंत्र्याच्या मुख्य चळवळींमध्ये त्यांनी विशेष योगदान दिले. या थोर व्यक्तिमत्त्वाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#सेनापती बापट जयंती #सेनापती बापट #🙏सेनापती बापट जयंती 🌸













