घरामध्ये किती सोनं ठेवता येतं? सोन्याविषयी तुमच्या मनातील महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं - BBC News मराठी
सोन्याच्या दरांमधला हा ट्रेंड अजून कधीपर्यंत सुरू राहील? भाव खाली येतील का? आणि फक्त भारतातच सोनं महाग आहे की इतर कुठे याहीपेक्षा महाग आहे? सोन्याविषयीचे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं - सोपी गोष्टच्या या भागात.