पावसामुळे उद्ध्वस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा, जाणून घ्या मुख्यमंत्री फडणवीसांनी कोणतं पॅकेज जाहीर केलं - BBC News मराठी
राज्यातील पुरस्थिती आणि त्यामुळे झालेल्या मोठ्या प्रमाणातील नुकसान या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.