INSTALL
@bbcnewsmarathi
BBC News मराठी
@bbcnewsmarathi
•
News Publisher
34,005
फॉलोअर्स
6
फॉलोइंग
5,022
पोस्ट
जगभरातल्या मोठ्या बातम्या, घडामोडी आणि गोष्टी फक्त तुमच्यासाठी | बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन
Follow
BBC News मराठी
463 ने देखा
•
9 घंटे पहले
#🆕ताजे अपडेट्स
'नकाशावरून पुसून टाकण्याचा हेतू असेल, तर...'; भारताच्या लष्करप्रमुखांच्या 'त्या' विधानावर पाकिस्ताननं काय म्हटलं? - BBC News मराठी
भारताचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी 'ऑपरेशन सिंदूर'बाबत केलेल्या ताज्या विधानानंतर पाकिस्तानने त्यावर प्रतिक्रिया दिली.
9
18
कमेंट
BBC News मराठी
392 ने देखा
•
11 घंटे पहले
#🆕ताजे अपडेट्स
पुतण्याचं चुंबन घेण्याआधीच राजाची हत्या, सौदी अरेबियाला हादरवून टाकणारं 50 वर्षांपूर्वीचं हे प्रकरण नेमकं काय? - BBC News मराठी
राजे फैझल सौदी अरेबियाचे तिसरे शासक होते. ते सौदी राजवटीच्या संस्थापकाचे तिसरे पुत्र होते. राजे फैझल यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्यानंतर त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.
11
14
कमेंट
BBC News मराठी
459 ने देखा
•
12 घंटे पहले
#🆕ताजे अपडेट्स
Cancer: अचानक वजन कमी झालं? पोट बिघडतंय? कॅन्सरच्या या लक्षणांकडे पाठ फिरवू नका - BBC News मराठी
पोटातील अवयवांच्या कर्करोगावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असते. त्यापैकीच एका कर्करोगाची माहिती आपण घेणार आहोत. हा प्रकार आहे स्वादुपिंडाचा कर्करोग म्हणजेच पॅनक्रिएटिक कॅन्सर. (pancreatic cancer)
10
16
कमेंट
BBC News मराठी
357 ने देखा
•
13 घंटे पहले
#🆕ताजे अपडेट्स
Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी - BBC News मराठी
बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्यात दोन टप्प्यांत निवडणुका होतील. 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान होईल आणि 14 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
8
19
कमेंट
BBC News मराठी
542 ने देखा
•
13 घंटे पहले
#🆕ताजे अपडेट्स
Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी - BBC News मराठी
बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्यात दोन टप्प्यांत निवडणुका होतील. 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान होईल आणि 14 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
11
8
कमेंट
BBC News मराठी
413 ने देखा
•
14 घंटे पहले
#🆕ताजे अपडेट्स
नवाबांच्या वंशजांना आजही मिळतं 1 ते 10 रुपयांचं पेन्शन, जाणून घ्या यामागचा संपूर्ण इतिहास - BBC News मराठी
वसीका हा शब्द फारसी भाषेतील आहे. त्याचा अर्थ असतो, एक लेखी करार. नवाब आणि ईस्ट इंडिया कंपनीमध्ये झालेल्या करारामुळे ही परंपरा सुरू झाली होती.
10
15
कमेंट
BBC News मराठी
403 ने देखा
•
14 घंटे पहले
#🆕ताजे अपडेट्स
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याविरोधात न्यायालयात घोषणाबाजी, एक जण ताब्यात - BBC News मराठी
सुप्रीम कोर्टात सोमवारी (6 ऑक्टोबर) सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याविरोधात एका व्यक्तीकडून घोषणाबाजी करण्यात आली.
11
14
कमेंट
BBC News मराठी
461 ने देखा
•
1 दिन पहले
#🆕ताजे अपडेट्स
नांदेडच्या शेख सरांनी जवळपास 2000 मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात कसं आणलं? - BBC News मराठी
नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे शिक्षक डॉ. शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदुद्दीन शिक्षणातील भरीव योगदानासाठी ओळखले जात आहेत.
15
12
कमेंट
BBC News मराठी
504 ने देखा
•
1 दिन पहले
#🆕ताजे अपडेट्स
आता महाराष्ट्रात दुकानं, हॉटेल्स आणि मॉल 24 तास सुरू राहणार; लोकांना काय वाटतं? - BBC News मराठी
महाराष्ट्रात आता दुकानं, मॉल्स आणि हॉटेल्स 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
9
5
कमेंट
BBC News मराठी
514 ने देखा
•
1 दिन पहले
#🆕ताजे अपडेट्स
India Women Vs Pakistan Women : भारत-पाकिस्तान सामना सुरू असताना किटकनाशकाचा स्प्रे का फवारण्यात आला? जाणून घ्या काय घडलं - BBC News मराठी
महिला विश्वचषक 2025 चा सहावा सामना आज कोलंबोतील आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये होतो आहे.
10
17
कमेंट
Your browser does not support JavaScript!