पुतण्याचं चुंबन घेण्याआधीच राजाची हत्या, सौदी अरेबियाला हादरवून टाकणारं 50 वर्षांपूर्वीचं हे प्रकरण नेमकं काय? - BBC News मराठी
राजे फैझल सौदी अरेबियाचे तिसरे शासक होते. ते सौदी राजवटीच्या संस्थापकाचे तिसरे पुत्र होते. राजे फैझल यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्यानंतर त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.