खून, खंडणी, अपहरणाच्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपी निलेश घायवळ पासपोर्ट काढून परदेशात कसा पळून गेला? - BBC News मराठी
गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेला आरोपी भारताबाहेर कसा गेला? मुळात, गंभीर गुन्ह्यांचा आरोप असलेल्या व्यक्तीला परदेशात जाण्याची परवानगी मिळते का? कायदा काय सांगतो? जाणून घेऊयात.