पाकिस्तानची माजी क्रिकेटर सना मीर काश्मीरबद्दल असं काय म्हणाली की ज्यामुळे मोठा वाद झाला? - BBC News मराठी
पाकिस्तानची माजी कर्णधार आणि आता समालोचक झालेली सना मीरनं महिला क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये होत असलेल्या सामन्याच्या वेळेस पाकिस्तानच्या एका संघाचा परिचय करून देताना हे वक्तव्य केलं.