Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी - BBC News मराठी
बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्यात दोन टप्प्यांत निवडणुका होतील. 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान होईल आणि 14 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.