राम मनोहर लोहियांनी काश्मीर प्रश्न सुटण्यासाठी सांगितला होता 'हा' उपाय - BBC News मराठी
विचारवंत आणि समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांना त्यांच्या सर्वसमावेशक विचारांसाठी ओळखलं जात असे. याच लोहियांनी काश्मीर प्रश्न सुटण्यासाठी कोणता उपाय सुचवला होता हे जाणून घ्या.