ShareChat
click to see wallet page
#कविता #📝कविता / शायरी/ चारोळी #✨सोमवार स्पेशल✨ #🙂 शुभेच्छा
कविता - आभारईश्वराचे॰॰ पूर्वेकडे टपौरे अति लालरबुंद न्यारे खीबिंब 'గే पाहुनी अंधार पांगला काही नवे कराया काही नवे पाहाया आता पुन्हा नव्याने दिन सज्ज जाहला 8 होऊनी अंध रात्री सैराट धावला जो वाराही वाहणारा थोडा सुखावला माळेत जीवनाच्या भरला नवा मणी हा ईश्वराचे आभार मानू आता चला शैलेश हिंदळेकर @ आभारईश्वराचे॰॰ पूर्वेकडे टपौरे अति लालरबुंद न्यारे खीबिंब 'గే पाहुनी अंधार पांगला काही नवे कराया काही नवे पाहाया आता पुन्हा नव्याने दिन सज्ज जाहला 8 होऊनी अंध रात्री सैराट धावला जो वाराही वाहणारा थोडा सुखावला माळेत जीवनाच्या भरला नवा मणी हा ईश्वराचे आभार मानू आता चला शैलेश हिंदळेकर @ - ShareChat

More like this