ShareChat
click to see wallet page
अश्विन कृ.११ रमा एकादशी निंदा स्तुती करवी पोट । सोंग दाखवी बोभाट॥१॥ जटा राख विटंबना । धीर नाहीं क्षमा मना॥धृ॥ शृंगारिलें मढें । जीवेंविण जैसें कुडें॥२॥ तुका म्हणे रागें । भलतें चावळे वाउगें॥३॥ रमा एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.! #विठ्ठल #श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर नित्य श्रृंगार दर्शन..... #रमा एकादशी #रमा एकादशी🙏❤️ #🙏रमा एकादशी 🌸
विठ्ठल - विठ्ठल करुनी नामाचा घोष | भक्तिभावाने जोडनी कर ।I नतॅमस्तक एकादसी होऊनीचरणी करितो नमन द्िकश्वूशीच्या निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! संतोष धो.कोलते पाटील जि.छ॰संभाजीनगर भालगांवकर ता.फ फुलंब्री विठ्ठल करुनी नामाचा घोष | भक्तिभावाने जोडनी कर ।I नतॅमस्तक एकादसी होऊनीचरणी करितो नमन द्िकश्वूशीच्या निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! संतोष धो.कोलते पाटील जि.छ॰संभाजीनगर भालगांवकर ता.फ फुलंब्री - ShareChat

More like this