बायडन यांना ज्या प्रोस्टेट कॅन्सरमुळे रेडिएशन थेरपी घ्यावी लागली तो का होतो, त्याची लक्षणं काय? जाणून घ्या सर्वकाही - BBC News मराठी
अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडन (वय 82) यांना प्रोस्टेट कॅन्सरचे निदान झाले आहे. हा कॅन्सर त्यांच्या हाडांमध्ये पसरलेला असल्याचं त्यांच्या कार्यालयाने रविवारी (18 मे) प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात सांगितले.