‘एवढा मोठा प्रोजेक्ट झाला, तर आमची पोटची भाकरीच जाणार आहे’; पश्चिम घाटातील या प्रकल्पाला विरोध का होतोय? - BBC News मराठी
प्रकल्पाची पर्यावरणीय जनसुनावणी प्रदूषण मंडळ अधिकारी, तालुका व जिल्हा प्रादेशिक अधिकारी यांच्यासमोर 3 सप्टेंबरला गौरकामत गावात पार पडली.