ShareChat
click to see wallet page
नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका..... कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका..... - तुम्ही खूप शक्तिशाली असाल, पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे..... - कोणी कितीही महान झाला असेल, पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही....... स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस...... देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं...... *शुभ सकाळ* *आपला मित्र :- पंकज आहुजा* 🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁 #🎭Whatsapp status #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #💫माझी कला #माझे विचार😎😍 #🤘मैत्री स्टेट्स

More like this