ShareChat
click to see wallet page
#कविता #📝कविता / शायरी/ चारोळी #लग्न #भारतीय लग्न #व्हिडीओ--मुलगी आणि वडील
कविता - लेकीचं लग्न... संपला सोहळा सारा परतून गेले पाहुणेही ` সসনসলল हप्ताभर घर पुन्हा रिकामे झाले मंडपही आज उतरला विझवली दिव्यांची रांग दारावरती सुकलेले ते केळफुलांचे खांब यानंतर आता येथे घर असेल सुने सुने S্হাাননা মইল ন 3ানা खळाळूनी हसण्याने যো 0 8 ओसरीत उंच खुरांच्या য নমনীল নাসুক বপলা आरशा समोर न दिसतील त्या पिना, बांगड्या, टिकल्या घरच्या अलमारीमधले खण सर्व रिकामे झाले कोरडा कंठ हा झाला 317 కెld ?గdt 3TId शैलेश हिंदळेकर IIYI लेकीचं लग्न... संपला सोहळा सारा परतून गेले पाहुणेही ` সসনসলল हप्ताभर घर पुन्हा रिकामे झाले मंडपही आज उतरला विझवली दिव्यांची रांग दारावरती सुकलेले ते केळफुलांचे खांब यानंतर आता येथे घर असेल सुने सुने S্হাাননা মইল ন 3ানা खळाळूनी हसण्याने যো 0 8 ओसरीत उंच खुरांच्या য নমনীল নাসুক বপলা आरशा समोर न दिसतील त्या पिना, बांगड्या, टिकल्या घरच्या अलमारीमधले खण सर्व रिकामे झाले कोरडा कंठ हा झाला 317 కెld ?గdt 3TId शैलेश हिंदळेकर IIYI - ShareChat

More like this