ShareChat
click to see wallet page
#कविता #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - चार चौघात बसण्यापेक्षा कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर जाऊन आठवणींना आठवत बसावं , आयुष्य जास्त सुंदर वाटत. आपल्याला काय हवंय यापेक्षा , आपण कोणाला हवंय , हे सुध्दा ` कधीतरी पहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटतं... स्वतः साठी जगता जगता , कधीतरी इतरांसाठी जगावं, समोरच्याचं मन कधीतरी आपण ही समजून घ्याव, आयुष्य जास्त सुंदर वाटतं... खूप काही नको , कधीतरी समोरच्याचा आधार होऊन बघावं, सुखातही कधी आपलंही सुख मानावं. Mಖl आयुष्य खरंच खूप सुंदर वाटत. , छाया वारणकर चार चौघात बसण्यापेक्षा कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर जाऊन आठवणींना आठवत बसावं , आयुष्य जास्त सुंदर वाटत. आपल्याला काय हवंय यापेक्षा , आपण कोणाला हवंय , हे सुध्दा ` कधीतरी पहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटतं... स्वतः साठी जगता जगता , कधीतरी इतरांसाठी जगावं, समोरच्याचं मन कधीतरी आपण ही समजून घ्याव, आयुष्य जास्त सुंदर वाटतं... खूप काही नको , कधीतरी समोरच्याचा आधार होऊन बघावं, सुखातही कधी आपलंही सुख मानावं. Mಖl आयुष्य खरंच खूप सुंदर वाटत. , छाया वारणकर - ShareChat

More like this