अवंतिका
ShareChat
click to see wallet page
@198718582
198718582
अवंतिका
@198718582
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#कविता #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं. . काटे टोचतानाही, दुःखाचे खळखळून हसावं लागतं. जीवन यालाच म्हणायचं असतं. दुःख असूनही, दाखवायचं नसतं. मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत , आणखी हसायचं असतं. छाया वारणकर कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं. . काटे टोचतानाही, दुःखाचे खळखळून हसावं लागतं. जीवन यालाच म्हणायचं असतं. दुःख असूनही, दाखवायचं नसतं. मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत , आणखी हसायचं असतं. छाया वारणकर - ShareChat
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status #कविता
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - प्रेमात खोटे बोलणे सोपे असते. खरे बोलून, पण प्रेम टिकवणे मात्र, कठीण असते. छाया वारणकर प्रेमात खोटे बोलणे सोपे असते. खरे बोलून, पण प्रेम टिकवणे मात्र, कठीण असते. छाया वारणकर - ShareChat
#कविता #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - ShareChat
00:15
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status #कविता
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - रात्रीच्या पावलांचे ठसे उमटले आहेत चंद्रावर. एवढुशा काजव्याने ही, विजय मिळवला आहे चंद्रावर.. छाया वारणकर रात्रीच्या पावलांचे ठसे उमटले आहेत चंद्रावर. एवढुशा काजव्याने ही, विजय मिळवला आहे चंद्रावर.. छाया वारणकर - ShareChat
#कविता #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - आहे पण Tತತೆ कोणावर नाराज नाहीः . चीडचीड होतेय स्वतः శే; पण राग कोणावरच नाही... जिंकायच आहे सगळं, कोणासाठी ते माहीत नाही... पण जगावसं वाटतं कधी स्वतः साठी , तुटतो दुसऱ्यांसाठी. .. पण जीव आयुष्य खूप सोपं आहे, पण तरीही जगता येत नाही... काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. .. अजूनही ` नेहमीच वाटत सुखात रहावं पण सुख कशात आहे, हेच माहीत नाही .. आयुष्य जगण्याचं कोडं, काही केल्या सुटत नाही .. छाया वारणकर आहे पण Tತತೆ कोणावर नाराज नाहीः . चीडचीड होतेय स्वतः శే; पण राग कोणावरच नाही... जिंकायच आहे सगळं, कोणासाठी ते माहीत नाही... पण जगावसं वाटतं कधी स्वतः साठी , तुटतो दुसऱ्यांसाठी. .. पण जीव आयुष्य खूप सोपं आहे, पण तरीही जगता येत नाही... काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. .. अजूनही ` नेहमीच वाटत सुखात रहावं पण सुख कशात आहे, हेच माहीत नाही .. आयुष्य जगण्याचं कोडं, काही केल्या सुटत नाही .. छाया वारणकर - ShareChat
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status #कविता
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - आठवतात ते क्षण तुझ्यासह घालवलेले. .. तुला पाहताना, तुझ्यातच हरवलेले. .. तुझ्या सोबत असताना, নিমলল . जगाला आठवतात ते क्षण , तुझ्या प्रेमात घालवलेले. .. तुझ्या विरहात  वाट पाहत काढलेले .. तुझी आठवतात ते क्षण , कधी दुःखात विरलेले .. मनापासून खळखळून हसून , तुझ्यासाठी वाहीलेले  फक्त छाया वारणकर आठवतात ते क्षण तुझ्यासह घालवलेले. .. तुला पाहताना, तुझ्यातच हरवलेले. .. तुझ्या सोबत असताना, নিমলল . जगाला आठवतात ते क्षण , तुझ्या प्रेमात घालवलेले. .. तुझ्या विरहात  वाट पाहत काढलेले .. तुझी आठवतात ते क्षण , कधी दुःखात विरलेले .. मनापासून खळखळून हसून , तुझ्यासाठी वाहीलेले  फक्त छाया वारणकर - ShareChat
#कविता #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - चार चौघात बसण्यापेक्षा कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर जाऊन आठवणींना आठवत बसावं , आयुष्य जास्त सुंदर वाटत. आपल्याला काय हवंय यापेक्षा , आपण कोणाला हवंय , हे सुध्दा ` कधीतरी पहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटतं... स्वतः साठी जगता जगता , कधीतरी इतरांसाठी जगावं, समोरच्याचं मन कधीतरी आपण ही समजून घ्याव, आयुष्य जास्त सुंदर वाटतं... खूप काही नको , कधीतरी समोरच्याचा आधार होऊन बघावं, सुखातही कधी आपलंही सुख मानावं. Mಖl आयुष्य खरंच खूप सुंदर वाटत. , छाया वारणकर चार चौघात बसण्यापेक्षा कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर जाऊन आठवणींना आठवत बसावं , आयुष्य जास्त सुंदर वाटत. आपल्याला काय हवंय यापेक्षा , आपण कोणाला हवंय , हे सुध्दा ` कधीतरी पहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटतं... स्वतः साठी जगता जगता , कधीतरी इतरांसाठी जगावं, समोरच्याचं मन कधीतरी आपण ही समजून घ्याव, आयुष्य जास्त सुंदर वाटतं... खूप काही नको , कधीतरी समोरच्याचा आधार होऊन बघावं, सुखातही कधी आपलंही सुख मानावं. Mಖl आयुष्य खरंच खूप सुंदर वाटत. , छाया वारणकर - ShareChat
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status #कविता
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - तुझ्या आठवणी इतक्या सुखद वाटतात , कधी गालावर हसू तर, मनात अश्रू दाटतात. विरहाचे क्षण ही असे काही भासतात , मिठीत येता तुझ्या, ही सत्य वाटू लागतात... स्वप्न तुझी आली की आठवण अंग ही शहारते. .. गारवा होता तो पावसाचा , आभाळ डोळ्यात भरले होते... এতা; पून्हा पून्हा सावरता स्वतः ला, तुझ्या आठवणी मनातच साठतात... होईन, नकळत का मला एकांतात रडवतात... छाया वारणकर तुझ्या आठवणी इतक्या सुखद वाटतात , कधी गालावर हसू तर, मनात अश्रू दाटतात. विरहाचे क्षण ही असे काही भासतात , मिठीत येता तुझ्या, ही सत्य वाटू लागतात... स्वप्न तुझी आली की आठवण अंग ही शहारते. .. गारवा होता तो पावसाचा , आभाळ डोळ्यात भरले होते... এতা; पून्हा पून्हा सावरता स्वतः ला, तुझ्या आठवणी मनातच साठतात... होईन, नकळत का मला एकांतात रडवतात... छाया वारणकर - ShareChat
#कविता #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - स्पर्श तुझा होताच जाणीव होते मला, माझ्या असण्याची नजरेसमोरून ढहाताच, ओढ लागनेसना पुऱ्हा , तुला शतण्याची. . शब्द मुवे होतात समोर असतानः जाणीव होते तेव्हा, तुऱ्या त्या अबोल प्रेमाची... हाया वारणकर स्पर्श तुझा होताच जाणीव होते मला, माझ्या असण्याची नजरेसमोरून ढहाताच, ओढ लागनेसना पुऱ्हा , तुला शतण्याची. . शब्द मुवे होतात समोर असतानः जाणीव होते तेव्हा, तुऱ्या त्या अबोल प्रेमाची... हाया वारणकर - ShareChat
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status #कविता
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - खूप काही असतं नाही या शब्दात पण सर्वांनाच ते कळत नाही. अबोल शब्दांच्या भावना , केल्याशिवाय त्या कोणाला , व्यक्त उमगतही नाही.. ही खूप ` शांततेत aIఢd 3Id, हे कोणालाच जाणवत नाही.. गर्दीत ही पाखरू भिरभिरत असतं, हे दिसतच नाही. जे नको असतं,ते नेहमीच न मागता मिळतं. . पण मनापासून हवं असतं, ते मात्र कधी मिळत नाही.. आपल्याला कधी खर्या अर्थाने कोणीही , ओळखत नसतं. छोटंसं मन आणि त्याची स्वप्नं, सर्वांनाच जपता येत नसतं... छाया वारणकर खूप काही असतं नाही या शब्दात पण सर्वांनाच ते कळत नाही. अबोल शब्दांच्या भावना , केल्याशिवाय त्या कोणाला , व्यक्त उमगतही नाही.. ही खूप ` शांततेत aIఢd 3Id, हे कोणालाच जाणवत नाही.. गर्दीत ही पाखरू भिरभिरत असतं, हे दिसतच नाही. जे नको असतं,ते नेहमीच न मागता मिळतं. . पण मनापासून हवं असतं, ते मात्र कधी मिळत नाही.. आपल्याला कधी खर्या अर्थाने कोणीही , ओळखत नसतं. छोटंसं मन आणि त्याची स्वप्नं, सर्वांनाच जपता येत नसतं... छाया वारणकर - ShareChat