ShareChat
click to see wallet page
#कविता #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं. . काटे टोचतानाही, दुःखाचे खळखळून हसावं लागतं. जीवन यालाच म्हणायचं असतं. दुःख असूनही, दाखवायचं नसतं. मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत , आणखी हसायचं असतं. छाया वारणकर कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं. . काटे टोचतानाही, दुःखाचे खळखळून हसावं लागतं. जीवन यालाच म्हणायचं असतं. दुःख असूनही, दाखवायचं नसतं. मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत , आणखी हसायचं असतं. छाया वारणकर - ShareChat

More like this