ShareChat
click to see wallet page
#कविता #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - आहे पण Tತತೆ कोणावर नाराज नाहीः . चीडचीड होतेय स्वतः శే; पण राग कोणावरच नाही... जिंकायच आहे सगळं, कोणासाठी ते माहीत नाही... पण जगावसं वाटतं कधी स्वतः साठी , तुटतो दुसऱ्यांसाठी. .. पण जीव आयुष्य खूप सोपं आहे, पण तरीही जगता येत नाही... काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. .. अजूनही ` नेहमीच वाटत सुखात रहावं पण सुख कशात आहे, हेच माहीत नाही .. आयुष्य जगण्याचं कोडं, काही केल्या सुटत नाही .. छाया वारणकर आहे पण Tತತೆ कोणावर नाराज नाहीः . चीडचीड होतेय स्वतः శే; पण राग कोणावरच नाही... जिंकायच आहे सगळं, कोणासाठी ते माहीत नाही... पण जगावसं वाटतं कधी स्वतः साठी , तुटतो दुसऱ्यांसाठी. .. पण जीव आयुष्य खूप सोपं आहे, पण तरीही जगता येत नाही... काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. .. अजूनही ` नेहमीच वाटत सुखात रहावं पण सुख कशात आहे, हेच माहीत नाही .. आयुष्य जगण्याचं कोडं, काही केल्या सुटत नाही .. छाया वारणकर - ShareChat

More like this