सेवा करण्यासाठी पैशांची कधीच आवश्यकता नसते. पण स्व:ताचे संकुचित जीवन सोडण्याची आणि गरिबांशी एकरूप होण्याची गरज असते. आचार्य विनोबा भावेंची स्वातंत्र्योत्तर काळातील महत्वपुर्ण कामगिरी म्हणजे “भूदान चळवळ". १९५१ ला नक्षलवाद्यांनी आंध्रप्रदेश व तेलंगाणा भागात जमिनदारांविरोधात संघर्ष उभा केल्यानंतर विनोबांनी आपली “भूदान चळवळ” अधिक व्यापक केली. अहिंसेचे पुरस्कर्ते, भूदान चळवळीचे प्रणेते, स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करणारे थोर स्वातंत्र्यसेनानी आचार्य विनोबा भावे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!
#आचार्य विनोबा भावे जयंती #आचार्य विनोबा भावे जयंती💐 #💐विनोबा भावे जयंती #विनोबा भावे जयंती #आचार्य विनोबा भावे जयंती
