पुणे विमानतळावर इंडिगोची मोठी अडचण; दिवसभरातील 42 उड्डाणे रद्द, प्रवाशांचे हाल वाढले
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठा विस्कळीतपणा निर्माण झाला असून दिवसभरातील तब्बल 42 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सकाळपासूनच उशिराने सुरू असलेली फ्लाइट्सची समस्या संध्याकाळी अधिक गंभीर झाली आणि 4 नंतरची सर्व उड्डाणे थेट रद्द झाली., महाराष्ट्र News, Times Now Marathi