1 पेत्र 1:15-16 MARVBSI
[15] तर तुम्हांला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा; [16] कारण असा शास्त्रलेख आहे की, “तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.”
https://bible.com/bible/1686/1pe.1.15-16.MARVBSI #✝️ Jesus स्टेट्स #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus Worship #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #येशू प्रेअर

