ShareChat
click to see wallet page
#📢पूरग्रस्त मराठवाड्याचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याचा दौरा सर्व शासकीय , निमशासकीय , खाजगी कंपनीत काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपला किमान एक दिवसाचा पगार पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी द्यावा ...शेतकरी जगाला तरच आपणही जगू... बघा पटलं तर.. #मराठवाडा #nanded #jalna #sambhaji nagar

More like this