KG
ShareChat
click to see wallet page
@kg_edits
kg_edits
KG
@kg_edits
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌 One of the Best app
#🙏विठ्ठल भक्ती video स्टेटस #🌺विठुमाऊली #👣पाऊले चालती पंढरीची वाट🥰
🙏विठ्ठल भक्ती video स्टेटस - ShareChat
00:31
#💙💙दिक्षा-भूमी 💙💙 #🙏बौद्ध धर्म #14 ऑक्टोंबर बौद्ध धम्मदीक्षा सोहळा नागपूर #नागपूर #☸️जय भीम
💙💙दिक्षा-भूमी 💙💙 - ShareChat
00:24
चळवळ करत नाही तो माणूस नाही तर सांगाडा असतो. चळवळीत हजारों माणसांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची क्षमता असते.. प्रज्ञावंत योद्धा पँथर राजाभाऊ ढाले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.. 💐🙏 #युवा पँथर नांदेड #☸️जय भीम
युवा पँथर नांदेड - வ்ுடச்் Cేiru యలిగ అల శుడ வ்ுடச்் Cేiru యలిగ అల శుడ - ShareChat
#🙏विठ्ठल भक्ती video स्टेटस #🌺विठुमाऊली #👣पाऊले चालती पंढरीची वाट🥰
🙏विठ्ठल भक्ती video स्टेटस - ShareChat
00:23
#🏏पाकड्यांना धुळ चारत भारताने आशिया कप जिंकला🏆 भारत पाकिस्तानच्या #मॅचपेक्षा मला हे बघायला मजा येते... 😁😛 #AsiaCupFinal #INDvsPAK #AsiaCup2025 #cricket #क्रिकेट
🏏पाकड्यांना धुळ चारत भारताने आशिया कप जिंकला🏆 - ShareChat
00:52
#🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🙏विठ्ठल भक्ती video स्टेटस #🌺विठुमाऊली #👣पाऊले चालती पंढरीची वाट🥰
🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 - ShareChat
00:24
#🌷देवी कात्यायनी🙏
🌷देवी कात्यायनी🙏 - JJमाँ कात्यायनी माता | ] JJमाँ कात्यायनी माता | ] - ShareChat
#📢पूरग्रस्त मराठवाड्याचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याचा दौरा तो आला, त्याने कमवलं, पण ओंजळीतून बाहेर सांडायला लागलं की त्याने दुसऱ्यांना वाटायला सुरुवात केली.. ❤️ अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी हॉटेल भाग्यश्री चे मालक नागेश मडके काल परवा जाऊन जमेल तितकी मदत केलीच पण त्यासोबतच ज्या मुलीचा व्हिडिओ मागच्या तीन चार दिवसापासून व्हायरल होतोय. त्या मुलीच्या वडिलांनी कर्जबाजारीपणा झाल्यामुळे गळफा*स घेऊन आ*त्मह*त्या केली. त्या मुलीच्या घरी जाऊन हॉटेल भाग्यश्री चे सर्वेसर्वा असलेले नागेश मडके यांनी भरभरून मदत केलीच त्यासोबत त्या मुलीच्या लग्नाचा खर्च देखील त्यांनी उचलला आहे. ज्याला आजपर्यंत अडाणी, गावंढळ म्हणून हिणवलं सगळ्यात आधी तो त्या मुलीच्या मदतीसाठी धावून आला. आणि ज्या नेतेमंडळींना आपण डोक्यावर घेऊन नाचलो ते नेतेमंडळी सोबत व्हिडिओग्राफर फोटोग्राफर आणून रिल्स बनवून परत जात आहेत... हा आहे फरक.. #🙂Motivation #🙂Positive Thought #शेतकरी #मदत
📢पूरग्रस्त मराठवाड्याचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याचा दौरा - FB EKMARATHI तो आला त्याने कमावलं, पण ओंजळीतून बाहेर सांडायला लागलं की त्याने दुसऱ्यांना वाटायला सुरुवात केली !! EKMARATHI IG FB EKMARATHI तो आला त्याने कमावलं, पण ओंजळीतून बाहेर सांडायला लागलं की त्याने दुसऱ्यांना वाटायला सुरुवात केली !! EKMARATHI IG - ShareChat
#🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 #बाळूमामा #बाळू मामाचा नावानं चांगभलं🔸 #देव माझा बाळू मामा 💛🙏
🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 - ShareChat
00:16