हसतच कुणीतरी भेटत
असतं,नकळत
आपल्यापेक्षाही आपलसं वाटत
असतं, केंव्हा कोण जाणे मनात
घर करुन राहत असतं, ते
जोपर्यंतजवळ आहे
त्याला फूलासारखं जपायचं
असतं,दूर गेल्यावरही आठवण
म्हणून मनात साठवायचं असतं,
याचचं तर नाव ""मैत्री"असं
असत.........
*शुभ रात्री*
*आपला मित्र :- पंकज आहुजा*
🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁 #💫माझी कला #🤘मैत्री स्टेट्स #माझे विचार😎😍 #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🎭Whatsapp status
