काळजी म्हणजे ऊर्जा आणि वेळेचा अपव्यय. काळजीत गुंतण्यापेक्षा कृतीमध्ये गुंतून राहा, कारण कृतीमध्ये सामर्थ्य आहे भवितव्य बदलण्याचं. कृतीमध्ये बल #स्वामी समर्थ विचार/सुविचार #्श्रीस्वामी विचार श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌼🌼🙏🙏 #‼️श्री स्वामी समर्थ ‼️🎑 जीवन एक प्रवास 😇 चांगले विचार 💯🌸🏵️ #🙏🚩 श्री स्वामी समर्थ विचार #स्वामी समर्थ विचार आहे आयुष्याला नवी दिशा देण्याचं, हे कायम मनाशी कोरून ठेवा.
' श्री स्वामी समर्थ' 🙏🌹
