काळाचा घाला! गोव्यातील नाईट क्लब दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू; राष्ट्रपती-पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख, PM मोदींची मदतीची घोषणा
गोव्यातील एका नाइट क्लबमध्ये शनिवारी उशिरा गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत किमान 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेनंतर परिसरात मोठी धावपळ उडाली असून बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे., News News, Times Now Marathi